Vishaych Bhari
Vishaych Bhari
  • Видео 1 778
  • Просмотров 174 217 534

Видео

हे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhariहे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhari
हे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhari
Просмотров 1,3 тыс.День назад
हे ६ नेते Latur चे पुढचे आमदार असतील | Maharashtra Assembly Election News 2024 | Vishaych Bhari लातूर हा २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. विलासराव देशमु या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच वर्चस्व होतं. २०१४ साली मात्र विलासराव देशमु यांच्या निधनानंतर आणि नरेंद्र मोदींच्या उदयानंतर काँग्रेसची देशभरातील लाट ओसरली. काँग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात ४४...
Baban Gite हिरो की व्हीलन ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych BhariBaban Gite हिरो की व्हीलन ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych Bhari
Baban Gite हिरो की व्हीलन ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych Bhari
Просмотров 73 тыс.День назад
Baban Gite व्हिलन कसे बनत गेले ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych Bhari मंडळी बीडच्या परळी येथील मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्या गोळीबारात आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचे सहकारी ग्यानबा गीते हे जखमी झाले होते. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या ...
पुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhariपुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhari
पुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhari
Просмотров 8 тыс.День назад
पुढं जाऊन Sharad Pawar हेचं Nitish Kumar अन Chandra Babu यांना फोडतील | Latest News | Vishaych Bhari २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २७२ हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना एनडीएतील मित्रपक्षांचा आधार घेऊन सरकार स्थापन करावं लागलंय. सध्या लोकसभेमध्ये भाजपाकडे २४० खासदारांचं बळ आहे. मात्र मागच्या दोन सरकारांच्या तुलनेत मोदी...
Mukhyamantri Ladki Bahin Yojna : form कसा आणि कुठे भरायचा ? | Bank Account कस जोडायचं ? DocumentsMukhyamantri Ladki Bahin Yojna : form कसा आणि कुठे भरायचा ? | Bank Account कस जोडायचं ? Documents
Mukhyamantri Ladki Bahin Yojna : form कसा आणि कुठे भरायचा ? | Bank Account कस जोडायचं ? Documents
Просмотров 23 тыс.День назад
Mukhyamantri Ladki Bahin Yojna : फॉर्म कसा आणि कुठे भरायचा ? | Bank Account कस जोडायचं ? Documents मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायूती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केला. यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत... महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे, 'मु...
वाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accidentवाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accident
वाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accident
Просмотров 121 тыс.День назад
वाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accident मंडळी सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाचे दिवस म्हणलं कि ठिकठिकाणी फिरायला येणाऱ्या उत्साही पर्यटकांची गर्दी ही आलीच. त्यातही धबधबा, नदी आणि पाण्याच्या ठिकाणी तर ही उत्साही मंडळी जरा जास्तच एक्साइटेड होताना दिसतात. त्यामुळे पावसाच्या दिवसात पर्यटनाच्या ठिकाणी अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्...
ज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhariज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhari
ज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhari
Просмотров 250 тыс.2 дня назад
ज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhari मंडळी परवा बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि आख्खं बैलगाडा क्षेत्रच हादरून गेलं. बैलाच्या व्यवहाराच्या वादातून बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भैया काकडे आणि त्यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यांचेच मित्र असणारे रणजित निंबाळकर सर यांची हत्या केली. त्यानंतर आख्या महारा...
हे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhariहे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhari
हे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhari
Просмотров 4,2 тыс.2 дня назад
हे नेते विधानपरिषदेचे आमदार होतायत ! | Breaking News Live | Marathi News Updates | Vishaych Bhari मंडळी राज्याचं सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानपरिषदेत सदस्य म्हणून निवडून जाण्यास अनेकजण उत्सुक असतात. आपली वर्णी लागावी म्हणून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांकडे कित्येक दिवस गळ घालत असतात. मात्र उमेदवार देण्यापासून ते उमेदवार निवडून आणण्यापर्यंत या निवडणुकीत खुप मोठा घोडेबाजार होतो अशा चर्चा आपण...
परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhaleपरळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale
परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale
Просмотров 8 тыс.2 дня назад
परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale मित्रांनो राजकारणाला गुन्हेगारीचा शाप आहे अस आपण नेहमीच ऐकत असतो, याच शापामुळे आजपर्यंत राजकारणात कित्येक गुन्हेगारी घटना घडून गेलेल्या आहेत, अनेक लोकांना तर आपला जीव आणि सर्वस्व गमवावं लागलं आहे. काल रात्री याच शापाचा अजून एक बळी पडला. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाल्याची घटना काल शनिवारी घड...
रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhariरडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari
रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari
Просмотров 24 тыс.2 дня назад
रडण्यापासून लढण्यापर्यंत भारताने असा t20 World Cup जिंकला | IND vs SA Highlights | Vishaych Bhari भारत vs साऊथ आफ्रिकेची t20 वर्ल्डकपच्या फायनलची मॅच. अर्शदीपनं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समनच्या बुडक्यात बॉल टाकून मॅच जराशी भारताच्या पारड्यात झुकवली. अन पुढं 20 व्या ओव्हरला आला हार्दिक पांड्या. हो त्योच पांड्या ज्याला ipl मुंबईचा कॅप्टन झाला तवा चड्डीत मुतणाऱ्या पोरांनी बी ट्रोल के...
म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhariम्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari
म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari
Просмотров 14 тыс.3 дня назад
म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari आजपासून सुरू झालेल्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभवना दिसलेल्या एका दृश्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही सेकंदांसाठी दिसलेल्या त्या दृश्यामुळे अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले. त्याचं झालं असं की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे सध्याचे राज...
Ranjit Nimbalkar Sir बैलगाडा क्षेत्राला असं हायटेक बनवणार होते ! | Bailgada Sharyat | Vishaych BhariRanjit Nimbalkar Sir बैलगाडा क्षेत्राला असं हायटेक बनवणार होते ! | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
Ranjit Nimbalkar Sir बैलगाडा क्षेत्राला असं हायटेक बनवणार होते ! | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
Просмотров 28 тыс.3 дня назад
Ranjit Nimbalkar Sir बैलगाडा क्षेत्राला असं हायटेक बनवणार होते ! | Bailgada Sharyat | Vishaych Bhari मंडळी बैलगाडा क्षेत्रातून सकाळी एक दुःखद बातमी समोर आली. काल रात्री गोळीबार झालेले प्रसिद्ध सर्जा व सुंदर बैलाचे मालक रणजित निंबाळकर सर यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ज्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली त्ये गौतम काकडे, शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना आता पोलिसांन...
Ranjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych BhariRanjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych Bhari
Ranjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych Bhari
Просмотров 31 тыс.3 дня назад
Ranjit Nimbalkar यांचं निधन, बैलगाडा क्षेत्राला कुणाची नजर लागलीये ? | Latest News | Vishaych Bhari मंडळी काल रात्री बारामती इथं नामांकित सुंदर बैलाच्या व्यवहारावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी आलेल्या न्यूजनुसार उपचारादरम्यान, प्रसि...
खरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhariखरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhari
खरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhari
Просмотров 182 тыс.4 дня назад
खरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhari मंडळी आज सकाळी बैलगाडा क्षेत्रातून एक हादरवून टाकणारी बातमी आलीये. बैलगाडा क्षेत्रातील नामांकित बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे यांनी सर्ज्या आणि सुंदर बैलाचे मालक तथा बैलगाडा क्षेत्रातील त्रुटीवर परखडपणे मतं व्यक्त करणारे रणजित निंबाळकर सर यांच्यावर धक्कादायकरित्या गोळीबार केला. सध्या रणजित निंब...
Ranjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych BhariRanjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych Bhari
Ranjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych Bhari
Просмотров 573 тыс.4 дня назад
Ranjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych Bhari मंडळी सकाळपासून महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या एकाच गोष्टीची जास्त चर्चाय आणि ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये झालेल्या गोळीबाराची. सध्या या घटनेबद्दल अनेक गोष्टी आणि अपडेट समोरं येतायत. रणजित निंबाळकर सरांची तब्येत सध्या ठीक असून ते या...
Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych BhariGautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari
Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari
Просмотров 766 тыс.5 дней назад
Gautam Bhaiya Kakde vs Ranjit Nimbalkar Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari मंडळी काल रात्री बैलगाडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना निंबुत इथं घडलीय. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळ असणारे गौतम भैय्या काकडे, रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊनं गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात...

Комментарии

  • @lakshmipawar5690
    @lakshmipawar5690 23 часа назад

    🙏🙏🙏🙏

  • @user-hj2cf1qh2w
    @user-hj2cf1qh2w 23 часа назад

    तुम्ही ज्या यशवंत बाबा फोटो तुम्ही सुरवातीला दाखवला ते अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील चांदस-वाठोडा येथील आहेत. त्यांच्या जिवावर स्थानिक लोकांनी एक चित्रपट प्रदर्शित केला ज्यात मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या शिष्याची भुमिका साकारली. तो चित्रपट विदर्भातील पहिला चित्रपट आहे जो USA मध्ये दाखवला गेला. २५० शो house full झाले वरूड मध्ये.

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 23 часа назад

    शरद गठार मध्ये आसे खुण करतात हेजाहिर पाठिबा आता जेलों मे

  • @Aparna253Dhabde
    @Aparna253Dhabde 23 часа назад

    Bhunch agavar kata yeto

  • @Aparna253Dhabde
    @Aparna253Dhabde 23 часа назад

    Bay jababdar family ky jaruri mulana ghyun jaychi

  • @maheshmahajan9958
    @maheshmahajan9958 23 часа назад

    त्या भेयाच्या आईची

  • @mangesh2296
    @mangesh2296 День назад

    Baban gitte आमदार करणार आम्ही

  • @TheKing-wb2tn
    @TheKing-wb2tn День назад

    तू आरोपी ला भैया म्हणतोस जरा तरी लाज बाळग

  • @mahadevdadakokate7676
    @mahadevdadakokate7676 День назад

    आरोपींला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 День назад

    ते जाऊ दे तुझ झालं का पण प्रथमेश 😂

  • @sureshlandge7044
    @sureshlandge7044 День назад

    देवराज तुळजापूर

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 День назад

    एकच विचारायचं आहे की, सगळे कागदपत्र जमवायलाच 15 दिवस लागतील कारण डोमिसाईल आणि उत्पन्नाचा दाखला यायलाच एवढा वेळ लागेल मग तो फॉर्म भरणार कधी आणि तो सबमिट करणार कधी ???

  • @priyabhuyar4362
    @priyabhuyar4362 День назад

    Muli bharu shakte ka

  • @Ajaykale754f
    @Ajaykale754f День назад

    याला नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत

  • @ChampSquare
    @ChampSquare День назад

    Only Pawar saheb

  • @archanaparab9894
    @archanaparab9894 День назад

    Camet chi garj ahe jyamchya var hi vel aley tyani kay karaych

  • @user-wf6ke9wj4l
    @user-wf6ke9wj4l День назад

    Tya kutryala bhaiyya mhanu naka ..Sundar fhakt sirancha ahe

  • @vinit_lambhate
    @vinit_lambhate День назад

    Only Sangram Bhaiya Jagtap👑❤

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 День назад

    मा. एकनाथजी शिंदे साहेब ❤️❤️🚩🚩

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e День назад

    अनेक जोडप्याची विवाह नोदनी नाही अशा महिलाना आदिवास प्रमाणपत्र मिळणे अशक्य आहे या मध्ये सेतू कार्यालय, आणि झेराक्स काढणार्याना मात्र नक्कीच फायदा होणार

  • @Sangola__wala__eaditor
    @Sangola__wala__eaditor День назад

    महिलेच्या नावावर घर प्रमुख म्हणून रेशन कार्ड मिळाले आहे तर उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावावर ती घ्यायचा महिलेच्या की तिच्या पतीच्या

  • @rajbaxhamakandar7527
    @rajbaxhamakandar7527 День назад

    Follow bear grills skill at this 😂times

  • @ArabajMulla-b5q
    @ArabajMulla-b5q День назад

    Bank konti hi challel kay

  • @sarveshjetagi3751
    @sarveshjetagi3751 День назад

    Mahila veglya rajyache asle tr pn sasurwadi Maharashtra madhe aahe

  • @sarveshjetagi3751
    @sarveshjetagi3751 День назад

    Sarkar ne ajun portal/ website jari kela nahi Ani antim mudat 15 July 😏

  • @4pankajpawar
    @4pankajpawar День назад

    ED fakta tithe chaape takte jithe, ruling party che sarkar nahi.. yha peksha hi mothe gothale shodhle pahije ani yogya shiksha jhaali pahije.

  • @DinkarFartade-hk6zo
    @DinkarFartade-hk6zo День назад

    Lokana Bhitinahi marnaci

  • @sambhajibhosale595
    @sambhajibhosale595 День назад

    Gautam bhaiya nahi murder specialist aahe ha, yala fashi dya

  • @gaurimohature9831
    @gaurimohature9831 День назад

    पोस्ट च खात अहे tr चलते ka

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 День назад

    लहान मुलांच्या आईच्या अंगात लय पाणी होते लय मस्ती होती पाण्यात जायची म्हशी ला कळायला पाहिजे होते

  • @rajeram8018
    @rajeram8018 День назад

    दादांनी अमिश दाखवलं ह्यांना गदारी करून देणारे दिड हजार महिला ना...🎉

  • @vishveshjoshi9158
    @vishveshjoshi9158 День назад

    Tumhi Jashi Chakdi / Fatyachi sharyat cover kartay tashi 4 Bailachi sharyat cover kara.. Manya Bhai , Omya , zendya , Hira hi pan Baila dakhwa .. sagali 4 bailat palnari baila aahet

  • @vishveshjoshi9158
    @vishveshjoshi9158 День назад

    Gavran bail pan Uttam असतो.. Khillar aamchya Pune Nagar Jilhya madhe 4 baila madhe Jatiwant Khilar aani Mhaisure paltat.. kahi Gadamalakanni tar gavran bail 4 Bailachya Ghatat bail damatle aahet. Speed changla aahe..

  • @KnowIndia23
    @KnowIndia23 День назад

    निवडणुकीत सरकार बदलेल तर कसं 😅

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    ranadada tuljapur

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    lokneta great ranadada

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    Tuljapur ranadada

  • @rubiyashaikh5539
    @rubiyashaikh5539 День назад

    But oh to 9 log dikh rahi hi

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    Tuljapur ranadada

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    ranadada

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    nitinjikale

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    jagrut mahayuti sarkar

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    nitin kale amcha neta

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    osmanabad kalamb ajit pinagle

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 День назад

    ह्या शीर्षकाचा हे नाव शोभत का... विषयाचं भारी😢😢😢😢

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    Tuljapur ranadada

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    ranadada patil dharashiv

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    megh patil yuva

  • @RaviPatil-sw3ev
    @RaviPatil-sw3ev День назад

    dildar amdar rana dada

  • @AdityaShevale-w5t
    @AdityaShevale-w5t День назад

    pikvima speshalist